भुसावळातील पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात


Ram Janmotsav Celebrated with Great Enthusiasm at the Ancient Shri Ram Temple in Bhusawal भुसावळ (26 मार्च 2026) : शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 19 ते 25 दरम्यान रोज यावेळी सकाळी 6 ते 9 वा अभिषेक व पूजा करण्यात आली.तसेच दुपारी भजन प्रवचन तसेच रामायण व्याख्यानमाला झाल्या.

भाविकांची उसळली गर्दी
श्रीराम नवमीनिमित्त पुरातन श्रीराम मंदिरात भाविकांची गर्दी उसळली. यावेळी धनश्री जोशी, विशाखा नाईक, कविता नाईक, मनिषा इखे, रुपाली महाजन, स्मिता दुसाने, निर्मला चौधरी, मंगला कुळकर्णी, सुनीता कुळकर्णी, वर्षा लोखंडे, मेघा कुरकुरे, सविता चौक, प्राजक्ता चौक, निशा चौक, लक्ष्मी पाटील, भारती पाटील, मालती पाटील, विमल कोटेचा, अरुणा अग्रवाल, राधेश्याम लाहोटी, जे.बी.कोटेचा, गोपाल चांडक, विनोद शर्मा, अनुप अग्रवाल, विणायक चौक, दिलीप लोंढे,सुभाष शिरसाळे, सत्यनारायण शर्मा, हेमंत बर्‍हाटे, रामचंद्र गचके, रमाकांत मंत्री सांच्यासह विश्वहिंदू परिषदचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !