भुसावळातील द वर्ल्ड स्कूमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याला उजाळा


भुसावळ (11 एप्रिल 2026) : शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचालित द वर्ल्ड स्कूलमध्ये शनिवार, 11 रोजी महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा दिला व त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांच्याहस्ते महात्मा जोतिबा फुले त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा जोतिबा फुले यांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !