निधन वार्ता : काशिराम इंगळे
फेकरी, ता.भुसावळ (24 एप्रिल 2026) : गावातील संस्कृती नगरातील रहिवासी काशीराम जामाजी इंगळे (95) यांचे गुरुवार, 23 रोजी सायंकाळी सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भगवान इंगळे यांचे ते वडील होत.

