कालका-साईनगर शिर्डी व हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेसच्या साईनगर शिर्डीतील आगमन वेळेत बदल


भुसावळ (30 जून 2026) : कालका-साईनगर शिर्डी एक्सप्रेस तसेच हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस या गाड्यांच्या साईनगर शिर्डी स्थानकावरील आगमन वेळेत बदल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 22456 कालका-साईनगर शिर्डी एक्सप्रेस 2 जुलै 2026 पासून साईनगर शिर्डी स्थानक येथे सात वाजता पोहोचेल.



गाडी 22894 हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस 2 जुलै 2026 पासून साईनगर शिर्डी शिर्डी स्थानकावर 7.30 वाजता पोहोचेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !