यावल-चोपडा रस्त्यावर जुन्या कोरपावली रस्त्यावरील पाईपलाईन दोन वर्षापासून नादुरूस्त : शुध्द पाण्याची नासाडी


यावल (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) :  यावल शहरातील यावल -चोपडा रोडवरील जुन्या ोरपावली रस्त्यावरील पाईप-लाईन ही दोन वर्षापासून नादुरूस्त आहे. या परिसरात नगर पारिषदेकडून पाणी पुरवठा होत असताना हजारो लीटर शुध्द पाण्याची नासाडी होते.

सद्याच्या दुष्काळसदृश परिस्थिती पाघता या फुटलेल्या पाईप-लाईनची दुरूस्ती केली जावी, अशी मागणी अख्तर मोमीन, मजीद खान, इब्राहिम खान यांनी केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !