गिरीजा मातागड म्हैसमाळ येथे दसरा मेळावा उत्साहात


भडगाव (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : गिरीजा मातागड म्हैसमाळ येथे दसरा मेळावा झाला. दसरा मेळाव्यास खान्देश व मराठवाडा विभागातील समाजाचे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात प्रामुख्याने परदेशी राजपूत समाज संघटना जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, जिल्हा सचिव विनोदसिंग परदेशी, पाचोरा तालुकाध्यक्ष इंदलसिंग गोठवाल, भडगाव तालुकाध्यक्ष व जिल्हा मिडीया उपप्रमुख अशोकबापु परदेशी, कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाश चांदा, परदेशी, राजपुत, मीना समाजाचे जळगांव जिल्हाध्यक्ष भगवान महेर, चाळीसगावचे परदेशी, राजपूत उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ, चाळीसगाव समाजाचे अध्यक्ष व मीणा समाजाचे जिल्हाध्रक्ष भगवान लोदवाळ, दीपक महाजन, नंदलाल राजपूत, दिलीप राजपूत, संपत परदेशी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !