धुळ्यात विवाहितेची आत्महत्या : कारण गुलदस्त्यात


धुळे : प्रॉपर्टी ब्रोकर्स असलेल्या रवींद्र आगवणे यांच्या पत्नी अनिता रवींद्र आमवणे (30) यांनी राहत्या कुठलेतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, आत्महत्येच्या घटनेनंतर अत्यवस्थ अवस्थेत विवाहितेला रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत आगवणे यांच्या पश्‍चात दोन मुली, पती असा परीवार आहे.


कॉपी करू नका.