माजी नगराध्यक्ष गुलाबबाई शर्मा यांचे वृद्धापकाळाने निधन
भुसावळ : माजी नगराध्यक्षा व हिंदी सेवा मंडळाच्या विश्वस्त व शिवाजी नगरातील रहिवासी गुलाबबाई द्वारकाप्रसाद शर्मा (93) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या माजी नगराध्यक्ष व हिंदी सेवा मंडळाचे महामंत्री देवीप्रसाद शर्मा यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चत मुली, जावाई, नातवंडे असा मोठा परीवार आहे.


