भुसावळातील उमेश ढाके यांचा अपघाती मृत्यू
भुसावळ : शहरातील देना नगरातील मूळ रहिवासी व हल्ली आळंदी, पुणेस्थित ऊमेश रमेश ढाके (44) यांचे बुधवार, 24 रोजी कामावर असताना यंत्र मानव (रोबोटा) अंगावर पडल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परीवार आहे. ते सेवानिवृत्त रेल्वे टी.सी.स्व.रमेश धोंडु ढाके यांचे चिरंजीव तर दिनेश ढाके व तुषार ढाके यांचे भाऊ होत.


