निधन वार्ता : सविता भांबरी ; आज अंत्ययात्रा
भुसावळ : गोलाणी कॉम्प्लेक्स वरणगाव रोड भागातील रहिवासी सविता ललितमोहन भांबरी (77) यांचे गुरुवार, रात्री 10.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. त्या बिपीन इलेक्ट्रॉनिक्स संचालक बिपीन भांबरी व जोंगेद्र भांबरी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या दोन भाऊ, बहिण, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे.


