चाळीसगावात ब्लॉक : चार रेल्वे गाड्या धावल्या उशिराने


भुसावळ : चाळीसगावातील रेल्वेच्या ब्लॉकमुळे तसेच मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परीणाम होवून शुक्रवारी डाऊन मार्गावरील चार गाड्या दोन ते अडीच तास विलंबाने धावल्या. शुक्रवारी नाशिककडून येणार्‍या गाड्यामध्ये रत्नागिरी एक्स्प्रेस 2.40 तास, गोवा एक्स्प्रेस 2 तास, गीगतांजली आणि काशी एक्स्प्रेस प्रत्येकी 2.20 तास या गाड्या विलंबाने धावल्या.


कॉपी करू नका.