अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मो.आमीर साहब यांचे निधन
Trending
मुक्ताईनगर : अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान उर्फ आमीर साहब (69) यांचे मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परीवार आहे.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव