काँग्रेसने नंदुरबारसह सिल्लोडमधील उमेदवार बदलले : चौथ्या यादीत 19 उमेदवार जाहीर


मुंबई : नंदुरबारसह सिल्लोड मतदार संघातील उमेदवार बदलत काँग्रेसने गुरूवारी रात्री आपली चौथी यादी जाहीर केली. नंदुरबारातून काँग्रेसने उदेसिंग के.पाडवी तर सिल्लोडमधून कैसर आझाद यांना संधी दिली आहे. अनुक्रमे मोहन पवनसिंग व प्रभाकर माणिकराव पलोदकर यांचा पत्ता कट केला आहे.

विधानसभा मतदारसंघ आणि त्यापुढे उमेदवाराचे नाव
1. नंदुरबार – उदेसिंग के.पाडवी
2. साकरी – डी.एस.अहिरे
3. अकोला पश्चिम – साजीद खान मनान खान (पठाण)
4. अमरावती – सुलभा खोडके
5. दर्यापूर – बळवंत वानखडे
6. नागपूर दक्षिण – आशिष देशमुख
7. कामठी – सुरेश भोयर
8. रामटेक – उदयसिंग सोहनलाल यादव
9. गोंदिया – अमर वराडे
10. चंद्रपूर – महेश मेंढे
11. हदगाव – माधवराव पवार
12. सिल्लोड – खैसर अझाद
13. ओवळा- माजीवडा – विक्रांत चव्हाण
14. कोपरी-पंचपाखडी – हिरालाल भोईर
15. वर्सोवा – बलदेव बसंतसिंग खोसा
16. घाटकोपर पश्चिम – आनंद शुक्ला
17. श्रीरामपूर – लहू कानडे
18. कणकवली – सुशील अमृतराव राणे
19. हातकणंगले – राजू जयंतराव आवळे









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !