वेल्हाळासह फुलगावात अपक्ष उमेदवार सतीश घुलेंनी मतदारांशी साधला संवाद


भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी प्रचारात जोरदार आघाडी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. वेल्हाळासह फुलगावात त्यांनी मतदारांशी संवाद साधत विकासासाठी कौल देण्याचे आवाहन केले. भुसावळ शहर व तालुक्यातील विविध प्रश्‍न त्यांनी मतदारांकडून प्रसंगी जाणले तर सुवासिनींनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वादही दिले.

ग्रामीणमध्ये साधला संवाद
यापूर्वी अपक्ष उमेदवार घुले यांनी भुसावळ तालुक्यातील वांजोळासह, गोंभी, भानखेडा, जोगलखेडा व सुनसगाव गावाला भेट देवून मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. याप्रसंगी त्यांनी मतदारांशी संवादही साधला आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले मतदारांशी संवाद साधताना म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !