भुसावळातील आदित्य सुपर मार्टमध्ये ग्राहकांसाठी बचतीच्या धमाकेदार ऑफर!
भुसावळ : भुसावळसह तालुक्यातील ग्राहकांसाठी अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या आदित्य सुपर मार्टमध्ये महाबचतीच्या अनेक धमाकेदार ऑफर जाहीर करण्यात आल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. 555 रुपयांची खरेदी करणार्या ग्राहकांमधून लकी ड्रॉ काढण्यात येत असून सहा ग्राहकांना वर्षभराचा किराणा अगदी मोफत देण्यात येणार आहे तर 750 रुपयांची खरेदी केल्यानंतर दोन लकी ग्राहकांना दररोज ब्लँकेट फ्री दिले जात आहे या शिवाय प्रत्येक दिवशी मल्टीपल ऑफर्सदेखील जाहीर करण्यात येत आहेत.
या ऑफर्सच्या लाभासाठी ग्राहकांची उसळतेय गर्दी
शहरातील पांडुरंग टॉकीजशेजारी असलेल्या आदित्य सुपर मार्टमध्ये सुरू असलेल्या विविधांगी ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळत आहे. 750 रुपयांच्या खरेदीवर एक्सपर्ट डिश वॉश बार फ्री दिला जात असून 1500 रुपयांच्या खरेदीवर फेस वॉश नॅपकीन दिला जात आहे शिवाय अडीच हजारांची खरेदी केल्यास एक किलो साखर दिली जात आह. तसेच 3500 रुपयांच्या खरेदीवर प्लास्टीक कंटेनर, साडेचार हजारांच्या खरेदीवर बासमती तांदुळ तर साडेपाच हजारांच्या खरेदीवर एक किलो तूरदाळ फ्री दिली जाणार आहे.





या सुविधाही उपलब्ध
- आदित्य सुपर मार्टच्या स्वतंत्र विभागात प्लास्टीक मटेरीअल्स, क्रॉकरी, ग्लास वेअर, स्टील भांडी व टॉवेल उपलब्ध आहे
- लेडीज वेअर सेक्शनमध्ये प्लाझो, टॉप, लोअर गाऊन, नाईट वेअर व अंडर गारमेंटस उपलब्ध आहे
- जेंटस वेअर सेक्शनमध्ये टी शर्ट, ट्रॅक पँट, शॉर्टस् व अंडर गारमेंटस तसेच किडस वेअरमध्ये आकर्षक टी शर्ट उपलब्ध आहे
- संपर्कासाठी पत्ता- आदित्य सुपर मार्ट, पांडुरंग टॉकीज शेजारी, हॉटेल आदित्य पॅलेसच्या बाजूला, जामनेर रोड भुसावळ (9699278916, 9689460046, 9699297763, 9699373559)
