निधन वार्ता : पार्वतादेवी पाटील : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील गुंजाळ कॉलनी भागातील रहिवासी पार्वतादेवी महादेव पाटील (101) यांचे मंगळवारी पहाटे सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी दोन वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्या भुसावळातील हॉटेल व्यावसायीक सारंगधर महादेव पाटील यांच्या मातोश्री होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !