महिर शिवारात कारच्या धडकेत वृद्ध ठार


धुळे : साक्री तालुक्यातील महिर गावाच्या शिवारात भरधाव वेगातील कारने मोटरसायकलला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. साक्री पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. काशिनाथ माधवराव सोनवणे (63, महिर) असे मयताचे नाव आहे.

भुसावळ ऑर्डनन्सच्या ‘पिनाका लाँचर पॉड’ची पोखरणला यशस्वी चाचणी

पेट्रोल पंपाबाहेर निघाल्यानंतर अपघात
काशीनाथ सोनवणे हे मोटारसायकलमध्ये इंधन भरण्यासाठी आले होते. पेट्रोल पंपाच्या बाहेर निघताच मागून भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्यांना धडक दिली. या अपघातात काशिनाथ गंभीर जखमी झाले. त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.



अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलाची हत्या





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !