अप-डाऊन नागपूर पॅसेंजर 30 डिसेंबरपर्यंत रद्द


भुसावळ : नागपूर-वर्धा दरम्यान सुरक्षा विभागाच्या कामांसाठी अप-डाऊन भुसावळ-नागपूर पॅसेंजर 21 ते 30 डिसेंबरदरम्यान रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्रमांक 51286 अप नागपूर-भुसावळ पॅसेंजर 21 ते 30 दरम्यान तर डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 21 ते 30 डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.