वरखेड शिवारातून 30 हजारांचा कापूस लांबवला


Cotton worth 30 thousand was extended from Varkhed Shiwar बोदवड : तालुक्यातील वरखेड शिवारातील शेताच्या गोदामातून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
लक्ष्मण भास्कर पाटील (42, वरखेडे बु.॥) यांचे वरखेड शिवारात शेत असून शेतातील गोदामात त्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. 24 ते 25 जानेवारीदरम्यान चोरट्यांनी संधी साधून तीन ते चार क्विंटल वजनाचा कापूस लांबवला. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !