सुटकारच्या शेतकर्याने शेतात घेतला गळफास
Sutkar’s farmer hanged himself in the field चोपडा : चोपडा तालुक्यातील सुटकार येथील शेतकरी भागवत पोपट ठाकरे (55) यांनी सुटकार शिवारातील त्यांच्या आंब्याच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. तपास हवालदार नसीर तडवी करीत आहेत.