मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात 10 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील विविध गावांना ग्रामविकास विभागाकडून मुलभूत सुविधा योजनेंतर्गत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघात चालू वर्षात कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळून प्रत्यक्ष काही ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत.
गावनिहाय मंजूर कामे अशी-
मुक्ताईनगर तालुका- दुई अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), वायला रस्ता काँक्रीटीकरण करणे (सहा लाख रुपये), चारठाणा रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), टाकळी रस्ता काँक्रीटीकरण करणे (8 लाख रुपये), महालखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (सहा लाख रुपये), निमखेडी बु.॥ रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), चिंचोल रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), चांगदेव रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), सालबर्डी रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), घोडसगाव रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), सातोड रस्ता काँक्रीटीकरण करणे (सहा लाख रुपये), तरोडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), भानगुरे रस्ता काँक्रीटीकरण करणे (सहा लाख रुपये), सारोळा रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), रुईखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (15 लाख रुपये), अंतुर्ली रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), नरवेल रस्ता काँक्रीटीकरण करणे (8 लाख रुपये), भोकरी रस्ता काँक्रीटीकरण करणे (8 लाख रुपये), धामणदे रस्ता काँक्रिटीकरण करणे (8 लाख रुपये), बेलसवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), पिंप्रीनांदू रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), नायगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), कर्की कोळीवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), पिंप्रीपंचम रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), राजुरा रस्ता काँक्रीटीकरण करणे (6 लाख रुपये), भोटा रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), बोदवड रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), काकोडा सभामंडप बांधकाम (10 लाख रुपये), पारंबी रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), मधापुरी मराठी शाळेला तार कंपाऊंड (5 लाख रुपये), मधापुरी रस्ता काँक्रीटीकरण करणे (6 लाख रुपये), सुकळी चौक सुशोभीकरण करणे (5 लाख रुपये), मण्यारखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (6 लाख रुपये), माळेगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (6 लाख रुपये), कुर्हा रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), थेरोळे रस्ता काँक्रीटीकरण करणे (6 लाख रुपये), उमरे सभामंडप बांधकाम (6 लाख रुपये), निमखेडी बु.॥ स्मशानभूमी बांधकाम (6 लाख रुपये), अंतुर्ली श्रीराम मंदिर सभा मंडप बांधकाम (25 लाख रुपये), सालबर्डी-कोथळी रस्त्यावर जलनिस्सारण व्यवस्था (10 लाख रुपये), इच्छापुर रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), धाबे रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), सुळे रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), रीगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), पिंप्राळा रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), हिवरा रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), थेरोळा रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), कोर्हाळा गटार बांधकाम करणे (7 लाख रुपये)
बोदवड तालुका- जुनोने रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), नांदगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), वरखेड बु.॥ रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), आमदगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), वरखेड खु.॥ रस्ता कांक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), नाडगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), कोल्हाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), चिंचखेडसीम रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), एणगांव रस्ता काँक्रिटीकरण करणे (9 लाख रुपये), निमखेड रस्ता काँक्रीटीकरण करणे (4 लाख रुपये), घाणखेड रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), भानखेड रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), मानमोडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), सुरवाडे रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), सुरवाडे खु. रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), जलचक्र तांडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), जलचक्र बु.॥ रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), जलचक्र खु.॥ रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये),पळासखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), पळासखेडा तांडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), शेलवड रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), येवती रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), जामठी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये) लोणवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), धोंडखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), गोळेगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), करंजी रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), पाचदेवळी रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), साळशिंगी रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), मनूर खु. रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), राजूर रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), हरणखेड रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), कुर्हा हरदो रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), चिंचखेड प्र. बो. रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), वडजी रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), वाकी रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), सोनोटी सामाजिक सभागृह बांधकाम (9 लाख रुपये) शेवगे खुर्द स्मशानभूमी सुशोभिकरण करणे (5 लाख रुपये)
रावेर तालुका- थोरगव्हाण येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), गाते पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), आंदलवाडी पेव्हर ब्लॉक बसविणे (5 लाख रुपये), मांगलवाडीत पेव्हर ब्लॉक बसविणे (5 लाख रुपये), सुनोदा पेव्हर ब्लॉक बसविणे (5 लाख रुपये), उदळी खु.॥ पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), लुमखेडा स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), ऐनपूर रस्ता काँक्रीटीकरण करणे (15 लाख रुपये), निंबोल पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), विटवे पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), कोचुर बु.॥ येथील कोळीवाड्यात सामाजिक सभागृह बांधकाम (9 लाख रुपये), कोचुर खु.॥ पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), मस्कावद सिम पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), मस्कावद बु. पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), मस्कावद खु. पेव्हर ब्लॉक बसविणे (9 लाख रुपये), दसनूर पेव्हर ब्लॉक बसविणे (7 लाख रुपये), वाघोदा खु. पेव्हर ब्लॉक बसविणे (7 लाख रुपये), मांगी गटार बांधकाम (7 लाख रुपये, चुनवाडे सामाजिक सभागृह बांधकाम (9 लाख रुपये), वाघोदा बु. रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), सुलवाडी रस्ता कॉक्रीटीकरण करणे (5 लाख रुपये), कांडवेल रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), धामोडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये, खिर्डी खु. रस्ता कॉक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), तांदलवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (9 लाख रुपये), गोलवाडे रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), सिंगत सभामंडप बांधकाम (9 लाख रुपये), बलवाडी चौक सुशोभिकरण (5 लाख रुपये), पुरी कोळीवाड्यात रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), ऐनपुर वाल्मिक मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे (7 लाख रुपये), कोचुर बु. चौक सुशोभिकरण (3 लाख रुपये), सांगवे गटार बांधकाम (7 लाख रुपये), निंबोल स्मशानभूमी तार कंपाऊंड (2 लाख रुपये), गहुखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), रणगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), तासखेडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), सूदगांव रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये), सांगवे रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लाख रुपये) या सुमारे 10 10 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती खडसे यांचे स्विय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली.
