जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात पहिल्या दोन तासात सहा टक्के मतदान : रावेरात सर्वात जास्त 9 टक्के मतदान


जळगाव (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024)  : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सरासरी 5.85 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

असे आहे पहिल्या दोन तासातील मतदान


चोपडा- 5.80
एरंडोल- 4.73
जळगाव शहर- 6.37
जळगाव ग्रामीण- 6.78
जामनेर- 5.74
मुक्ताईनगर- 6..54
पाचोरा- 2.89
रावेर- 9.25
अमळनेर- 4.30
भुसावळ- 5.95
चाळीसगाव- 5.91







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !