रावेरात प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क


रावेर (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा निवडणुकीतील रावेर-यावल मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी बुधवार, 20 रोजी रावेर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे चिरंजीव धीरज चौधरी उपस्थित होते.

सशक्त लोकशाहीसाठी मतदान गरजेचे
राज्यात सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आवाहन अनिल चौधरी यांनी यावेळी केले.

 


कॉपी करू नका.