यावल पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पाटील गुन्हे तपासात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानीत


Constable Sunil Patil of Yaval Police Station honored for his excellent work in crime investigation यावल (5 मे 2025) : यावल पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार सुनील पाटील यांना मासिक गुन्हे तपासात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव येथे एका विशेष समारंभात जिल्हा पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्याहस्ते प्रशिस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा जलद तपास व उत्कृष्ट कार्य ची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. तेव्हा त्यांच्या झालेल्या या सन्माना बद्दल यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस उपनिरिक्षक असलम खान आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !