भुसावळातील बियाणी ज्युनिअर सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजची उत्तुंग यशाची परंपरा कायम


Biyani Junior Science and Commerce College in Bhusawal continues its tradition of great success भुसावळ (6 मे 2025) : शहरातील बियाणी ज्युनिअर सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली. इयत्ता बारावी सायन्समध्ये नंदिनी मनोहर हिवराळे (89.67), द्वितीय आफरीन हनीफ शेख (89.50) व तृतीय प्रांजल मंगेश पाटील (89) आली.

वाणिज्य शाखेतील प्रथम अनाज वाला शिरीन फिरोज हुसेन (77.17), द्वितीय प्रेरणा प्रदीप सोनवणे (74.17), तृतीय निर्मल प्रवीण पाटील (73.50) आला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन उद्योजक मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, प्रिंसीपल रुद्रसेन गंठिया यांनी अभिनंदन केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !