p>

राज ठाकरे यांची तब्बल साडेनऊ तास ईडीकडून चौकशी


मुंबई : कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहारप्रकरणी राज ठाकरे यांची तब्बल साडेनऊ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी दिली. आणि काही प्रश्नांची उत्तरे देताना मला आता आठवत नाही, असेही उत्तर दिल्याची माहिती समोर येत आहे. जर का गरज पडली तर राज ठाकरे यांनी ईडीमार्फत पुन्हा बोलावले जाऊ शकते, असे सांगण्यात आले. उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांना विचारलेल्या प्रश्नांची उलटतपासणीही राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


कॉपी करू नका.