पाच हजारांची लाच भोवली : ग्राम महसूल अधिकारी जाळ्यात

Five thousand rupees bribe : Village revenue officer in the net नाशिक (22 मे 2025) : पाच हजारांच्या लाच मागणी प्रकरणी मोडाळे, ता.ईगतपुरी येथील ग्राम महसूल अधिकारी योगीता धुराजी कचकुरे ( 42, रा. सोमेश्वर कॉलनी, प्लॉट नंबर 3, सातपूर, नाशिक) यांना अटक करण्यात आली आह तर त्यांच्यासह वडिवर्हे मंडळाधिकारी दत्तात्रय मनोहर टिळे (35, रा.625, टिळक पथ, भगूर, नाशिक) यांच्यावरिोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, हवालदार गणेश निंबाळकर, हवालदार संतोष गांगुर्डे, नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली.