खान्देश कराओके सुपरस्टार : जळगावात 17 रोजी जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धा
आपल्या आवाजाची जादू दाखवण्याची सुवर्णसंधी
Khandesh Karaoke Superstar जळगाव (30 जुलै 2025) : जळगावात गुरुवार, 17 रोजी खान्देश कराओके सुपरस्टार स्पर्धेचे आयोजन गंधे हॉलमध्ये सकाळी नऊ ते सहा दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धा दोन गटात होणार आहे. त्यात वयोगट पहिला वय वर्षे 20 ते 40 तर दुसरा वयोगट वय वर्षे 41 पासून पुढे असेल.





स्पर्धेसाठी प्रथम फेरी प्रवेश शुल्क शंभर रुपये आहे.
3 ऑगस्ट 2025 पर्यंतखालील पुढील लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले.
आपल्या आवाजात कराओके ट्रॅकवर रेकॉर्ड केलेल्या हिंदी चित्रपट गाण्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा.
आपण पहिल्या 50 जणांमध्ये (प्रत्येक वयोगटातून 25) निवडल्या गेलात तर आपल्याला 17 ऑगस्ट 2025 ला होणार्या दुसर्या फेरीत गंधे हॉल, जळगाव येथे आपले गाणे प्रत्यक्ष सादर करण्याची संधी मिळेल. त्यानंतर यातून निवडल्या गेलेल्या प्रत्येक वयोगटातील 8 जणांना पुढे ग्रॅण्ड फिनालेत त्याच दिवशी गाण्याची आणि पदकासहित पारितोषिके जिंकण्याची संधी मिळणार आहे.
दुसरी फेरी व फिनाले शुल्क 400 रुपये असणार आहे.
https://forms.gle/XtZRqxdixYFGrEeF7
दुसर्या फेरीपासून सर्वाना सहभाग प्रमाणपत्रे मिळतील.
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ.तृप्ती बाक्रे : 9850952152
सौ.नेहा नैनानी : 9423914969
सौ.अनघा खारुल : 9421520256
डॉ.विजय शास्त्री : 9422275359
आयोजक
युफोरिया (आय.एफ.आर.एम. जळगांव )
चिवास महिला मंडळ
