गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थामध्ये उद्या देशभक्तीपर कार्यक्रम
जळगाव (14 ऑगस्ट 2025) : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थामध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डी.एम.कार्डीओलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, वैद्यकिय संचालक डॉ.एन.एस.आर्विकर, अधिष्ठाता डॉ.प्रकाश सोळंके, रजिष्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकिय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत, डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मिश्रा, फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले,गोदावरी नर्सिग महाविद्यायाच्या प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, नर्सिंग अधिक्षक संकेत पाटील इ मान्यवर उपस्थित राहतील.





गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रागंणात प्रिन्सीपल डॉ.व्ही.एच.पाटील, गोदावरी सीबीएसई स्कुल प्रिन्सीपल निलीमा चौधरी, गोदावरी आय.एम.आरचे संचालक डॉ.प्रशांत वारके, डॉ.वर्षा पाटील, वुमेन्स महाविद्यालयाच्या प्रिन्सीपल डॉ. निलीमा वारके, गोदावरी लक्ष्मी बॅकेेंचे व्यवस्थापकीय संचालक ए.टी.महाजन आदी मान्यवर उपस्थित राहतील.
