वरणगाव शहरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


Spontaneous response to blood donation camp in Varangaon city वरणगाव (9 सप्टेबर 2025) : ईद मिलादुन्नबीचे औचित्य साधून शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधवांतर्फे रक्तदान शिबिराचे शहरात आयोजन करण्यात आले. या शिबिरात 55 दात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. आयोजकांनी दात्यांना हेल्मेट यावेळी गिप्ट स्वरुपात भेट दिले.

यांची शिबिराला उपस्थिती
खैरुल इस्लाम, डॉ.एहसान अहमद, इरफान सैयद, सैयद निसारअली, सोहिल कुरैशी, पप्पू जाकर, शेख शाहिद इद्रीस खान, शेख दानिश, जुनैद शाह, शेख फुरकान, मोहसीन खान, खलील मन्यार आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !