भुसावळातील द वर्ल्ड स्कूलतर्फे राजमाता जिजाऊंना अभिवादन


भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस उजाळा देण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका जेनिफर अँथनी व इतर सहाय्यक शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ विषयी माहिती दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !