!-- afp header code starts here -->

भोकर नदीपात्रात निंभोरासीमच्या प्रौढाचा मृतदेह आढळला


Body of adult Nimbhorasim found in Bhokar riverbed रावेर (13 फेब्रुवारी 2026) : रावेर तालुक्यातील भोकर नदीपात्रात कैलास बचनसिंग गोड (45 रा.निंभोरासीम, ता.रावेर) या वयोवृद्धाचा मृतदेह आढळला. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

निंभोरा पोलिसात नोंद
रावेर तालुक्यातील निंभोरासीम गावात कैलास बचनसिंग गोड हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भोकर नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळला. निंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर परिसरातील नागरीकांनी मयताची ओळख पटविली. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !