भुसावळात विश्वशांतीसाठी नवकार महामंत्राचा जप


भुसावळ (21 मार्च 2026) : मराठी नुतन वर्ष व गुढी पाडवानिमित्त भुसावळ शहरातील सुराणा साधना भवनात विश्वशांती व सर्वांना आरोग्य आयुष्य व यश लाभावे म्हणून नवकार महामंत्राचा जप प्रखर व्याख्याता व तपस्विनी माता संयम प्रभाजी म सा व त्यांचे सहकार्‍यांनी केला.

प्रसंगी संघपती जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, गौतम चोरडिया, कांतीलाल चोरडिया, विनोद मेहेता, अतुल ताथेड, राजेश बाफना, राजेश मेहता, राजेश सुराणा, अशोक सुराणा, विजय चोरडिया, विशाल चोरडिया, सनी चोरडिया, मुकेश चोपडा, सुरेशचंद्र कुमट यांच्यासह अनेक जैन बांधव यावेळी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !