भुसावळात रेल्वेखाली आल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू


Una persona no identificada muere tras ser atropellada por un tren en Bhusawal भुसावळ (21 मार्च 2026) : कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने 35 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. गुरुवाख, 12 मार्च रोजी ही घटना घडल्ी. अनोळखी रेल्वेखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी विविध ठाण्यांना मृतदेहासह वारसांचा शोध सुरू केला आहे. ओळख पटवण्याचे आवाहन तपासाधिकारी गणेश पाचपोळ यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !