भुसावळातील हिंदी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebrated with Enthusiasm at Hindi College in Bhusawal भुसावळ (14 एप्रिल 2026) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सर्व प्राध्यापकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



याप्रसंगी प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाज सुधारक असल्याचे सांगत त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी अहोरात्र परिश्रम केले. समाजाला शिका, संघटित व्हा, स्वावलंबी व्हा, असे सांगितले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन आपल्या समाज बांधवांसाठी समर्पित केले. समस्त प्राध्यापक गण व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !