निधन वार्ता : दीपक दत्तात्रय वाघमारे


भुसावळ (16 एप्रिल 2026) : शहरातील सिद्धेश्वर नगरातील रहिवासी तथा एलआयसी एजंट दीपक दत्तात्रय वाघमारे (59) यांचे बुधवार, 15 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता अल्पशा आजाराने  निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार भाऊ असा परिवार आहे. ते पत्रकार मोना वाघमारे, गणेश वाघमारे, धनंजय वाघमारे, चिन्मय वाघमारे याचे मोठे बंधू होत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !