भुसावळातील बियाणी ज्युनिअर कॉलेजनची यशाची परंपरा कायम : बारावी परीक्षेचा घवघवीत निकाल


भुसावळ (3 मे 2026) : शहरातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समधील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत 2025-26 या वर्षात भरघोस यश संपादन केले.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
बारावी सायन्स शाखेत प्रथम- पिहुल ओम सुनील (80 %),
द्वितीय- सिध्दांत अनंत बाविस्कर (79.50 %), फातिमा मुस्तफा गढीयाली (79.50 %), विकास सोनटक्के (79.50 %), दिशा संदीप महाजन (79.50%) तर तृतीय रिया रविकुमार शक्य (79. 33 %), जितेंद्र सुरंगे पलक (79.33 %) यांनी यश मिळवले.

वाणिज्य शाखेत प्रथम काजल संजय गोसावी (65.33 %), द्वितीय-वैष्णवी अशोक श्रीवास (61.83 %), तृतीय- आदित्य शेखर चौधरी (60.33 %)

सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन बियाणी एज्यूकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, एक्झिकेटिव्ह डायरेक्टर रोनक बियाणी, पियुष बियाणी, आयुषी बियाणी, प्रिंसिपल रुद्रसेन गंठिया यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !