भुसावळात आरोग्यम् पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अ‍ॅण्ड थायरोकेअर सेंटरकडून शुभारंभानिमित्त भव्य आरोग्य तपासणी ऑफर

21 जून ते 5 जुलैपर्यंत नागरिकांसाठी सवलतीच्या दरात 69 चाचण्यांचा विशेष आरोग्य तपासणी पॅकेज उपलब्ध


भुसावळ (21 जून 2026) : भुसावळ शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यम् पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अ‍ॅण्ड थायरोकेअर सेंटर यांच्या वतीने शुभारंभानिमित्त आकर्षक आरोग्य तपासणी ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या विशेष ऑफर अंतर्गत नागरिकांना अत्यल्प दरात विविध महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

69 रक्त चाचण्या 1399 रुपयांमध्ये
या ऑफरमध्ये ‘आरोग्यम् सी प्रो’ या विशेष हेल्थ पॅकेजअंतर्गत तब्बल 69 प्रकारच्या विविध रक्त तपासण्या केवळ 1399 या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पॅकेजमध्ये कम्प्लीट हिमोग्राम, थायरॉईड प्रोफाईल, एचएस-सीआरपी, लिपिड प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, आयर्न डेफिशियन्सी प्रोफाईल, डायबेटिक स्क्रीन, एचबी 1 सी, सिरम इलेक्ट्रोलाइट, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी (25-ओएच) आणि टेस्टोस्टेरॉन यांसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्यांचा समावेश आहे.




या चाचण्या होणार नाममात्र दरात
याशिवाय नागरिकांसाठी स्वतंत्र सवलतीच्या दरात काही विशेष चाचण्याही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये थायरॉईड प्रोफाईल (T3 t4 tsh. Rs. 99), तीन महिन्यांची सरासरी साखर तपासणी (Hba1c. Rs.99), थायरॉईड टेस्ट (Tsh, अल्ट्रा सेन्सिटिव्ह Rs 49) अत्यंत अल्प दरात करून मिळणार आहे.

लॅबोरेटरीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष ऑफर 21 जून 2026 ते 5 जुलै 2026 या कालावधीत लागू राहणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्त तपासणीसाठी नागरिकांच्या गरजेनुसार घरपोच रक्त नमुना संकलन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही तपासण्यांसाठी 10 ते 12 तास उपवास आवश्यक असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

आरोग्यम् पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अँड थायरोकेअर सेंटरचे केंद्र तुळशी नगर, वानखेडे कॉलनी, दगडी पूल रोड, भुसावळ येथे असून अधिक माहितीसाठी मो. 9371652160 / 9371652161 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !