निधन वार्ता : कमलाबाई सोनवणे : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (5 जुलै 2026) :शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड, बाजारपेठ पोलीस स्टेशन मागील रहिवासी गं.भा. कमलाबाई धोंडोपंत सोनवणे (93) यांचे रविवार, 5 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजता निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा सोमवार, 6 जुलै रोजी दुपारी तीन वाजता राहता करून निघणार आहे.

त्या ‘दैनिक आव्हान’चे पत्रकार अनिल सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांची आई तर अनिकेत, ओम, साई यांच्या आजी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !