\

भुसावळात लेवा समाज वधू-वर सूचीत नाव नोंदणी सुरू


भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : लेवा नवयुवक संघ जळगावद्वारा
सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुकांची शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायीक माहितीचे उत्कृष्ट संकलन असलेली वधू-वर सूची 2026-27 करिता नाव नोंदणी सुरू झाली आहे.

या सुचित नाव नोंदणीसाठी लागणारे अर्ज आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळा रोड, भुसावळ येथे दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत समाज बांधवांना मिळणार असल्याचे समन्वयक शांताराम पाटील यांनी कळवले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !