भुसावळात काँग्रेसतर्फे माजी नगरसेवकांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण


भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026)  : शहरातील नेहरू मैदानावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांच्या आदेशानुसार भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी नगरसेवक शेख अहमद शेख इब्राहिम कुरेशी यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी सकाळी 9.36 वाजता ध्वजारोहण होणार आहे.

सर्व आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमींनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आवाहन जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !