निधन वार्ता : वच्छलाबाई इखारे : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : शहरातील गौतम नगर, गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी वच्छलाबाई रामदास इखारे (70) यांचे दीर्घ आजाराने बुधवार, 19 रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, 20 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ‘त्या’ रिपब्लिकन सेनेचे जिल्हा नेते दिनेश रामदास इखारे यांच्या मातोश्री होत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !