निधन वार्ता : ज्योती भोळे यांचे निधन आज अंत्ययात्रा


जळगाव (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : जळगावातील मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक , रोटरी क्लब जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष अनंत भोळे यांच्या पत्नी ज्योती अनंत भोळे (49) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, 21 ऑगस्ट सकाळी 10.30 वाजता राहते घर भगीरथ कॉलनी येथून, नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !