भारतीय मीना समाजाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भगवान महेर

सहमिडीया प्रभारीपदी अशोक काहिटे : नूतन पदाधिकार्‍यांवर शुभेच्छांचा वर्षाव


भडगाव (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : भारतीय मीना समाजाची जळगाव जिल्हा कार्यकारीणीची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हाध्यक्षपदी भगवान महेर जामडी, जिल्हा उपाध्यक्षपदी इंदलसिंग गोठवाळ (शिंदाड), जिल्हा उपाध्यक्षपदी ईच्छाराम राजरवाळ (जंगीपुरा), जिल्हा सचिव विजयसिंग कायठे (गाळण), जिल्हा संयुक्त सचिव महेंद्र खोडा (काळखेडा), जिल्हा संयुक्त सचिव रमेश जोनवाळ (पाचोरा), जिल्हा कोषाध्यक्ष राहुल पाकळ (तळेगाव), जिल्हा मिडीया प्रभारी दीपक शेवाळ (सातगाव), जिल्हा सह मिडीया प्रभारी अशोक कायठे (भडगाव), जिल्हा कार्यकारीणी सदस्य रुपचंद ताटु सावखेडे, संदीप सहेर (कासमपुरा), विनोद जोनवाळ (बांबरुड प्र.ब.), राजु महेर (पाचोरा), आन्ना कायठे (सावखेडा), सुनील लोदवाळ जावळे, गोकुळ महेर टेकवाडे, गोविंद बारवाळ (जंगीपुरा), भगवान डेडवाळ (सावदे), राहुल लकवाळ (बहाळ), अजय चन्नावत जंगीपुरा, गोकुळ महेर (कासमपुरा), गोपाल जोनवाळ (कासमपुरा), दिलीप मरमट (कासमपुरा), बबलु खोडा (कासमपुरा), विकास डोभाळ (काळखेडा), संजीवन मरमट (काळखेडा), रामकिशन बेनाडे (जळगाव), रामसिंग मरमट (चाळीसगाव), हिंमत बेनाडे (जामनेर), गोविंद लुकडे (पळासखेडे), प्रकाश बेनाडे (जामनेर) आदी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यकारीणीची नियुक्ती भारतीय मीना समाज पंजी नई दिल्ली प्रभारी महाराष्ट्र प्रदेश राम नारायण मीना यांच्या सहीने करण्यात आली. जिल्हा नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांवर समाजबांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !