घरकुल घोटाळा: माजी मंत्री सुरेश जैनांसह गुलाबराव देवकरांच्या अडचणीत वाढ


घरकुल घोटाळ्यात 48 संशयीत दोषी : आरोपींना अटकेचे आदेश

जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व संशयीत आरोपींना न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले असून शनिवारी दुपारनंतर आरोपींना शिक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल ऐकण्यासाठी धुळे न्यायालयात मोठी गर्दी झाली असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घरकुल घोटाळ्यामुळे मामजी मंत्री सुरेश जैन, माजी राज्य मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह विद्यमान सात नगरसेवक तसेच माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढल्या आहेत.


कॉपी करू नका.