माजी महसूलमंत्री मंत्री एकनाथराव खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आज भजनसंध्या


भुसावळ : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रविवार, 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिरावर भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी व सक्रिय कार्यकर्त्यांनी सह परीवारासह उपस्थिती द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे व शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे व पवन बुंदेले यांनी केले आहे.


कॉपी करू नका.