धुळ्यातील पांझरा नदीला 35 वर्षानंतर महापूर


चौपाटीही गेली पाण्यात ; पुरामुळे शाळांना सुटी जाहीर

धुळे – साक्री तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा, बुराई नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. पांझरा नदीच्या पुरामुळे मलांजन, देगाव आदी गावांचा संपर्क तूर्तास तुटला आहे. दरम्यान, धुळ्यातील पांझरा नदीला सुमारे 35 वर्षानंतर महापूर आला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तर जिल्ह्यातील पूराची स्थिती पाहताच शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.