वाहनात बेकायदा बदल : भुसावळात पोलिसांकडून आठ डीजे जप्त


भुसावळ : वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बदल केल्याप्रकरणी भुसावळातील आठ डीजे चालकांवर पोलिसांनी कारवाई करीत आठ वाहनेजप्त केल्याने शहरातील डीजे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईच्या भीतीने अनेकांनी वाहने शहराबाहेर हलवली आहेत. आज, मंगळवारी जळगाव आरटीओ विभागाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात ही वाहने देवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले.


कॉपी करू नका.