गुरदासमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीला आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू
पंजाब – गुरदासपूर येथील बाटला परीरातील फटाक्यांच्या फॅक्टरीला अचानक लागलेल्या आगीत आतापर्यंत 18 मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याचे समजते. अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.