सावद्याचे शिक्षक पंकज पाटील यांना पुरस्कार जाहीर


फैजपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कारासाठी’ सावद्याच्या आ.गं.हायस्कूलमधील शिक्षक पंकज जिजाबराव पाटीलसर यांची निवड करण्यात आली. सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट, फैजपूरतर्फे हा पुरस्कार 11 रोजी दिला जाणार आहे.

फैजपूरात पुरस्काराचे वितरण
पुरस्कार सोहळा महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, 11 रोजी सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, भुसावळ रोड, फैजपूर येथे होत आहे. विविध मान्यवरांची प्रसंगी उपस्थिती राहणार आहे.


कॉपी करू नका.